मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत फागणे तालुका जिल्हा धुळे माननीय आर एस लाहोटी सहाय्यक आयुक्त (विकास) विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांनी ग्रामपंचायत भेट दिली व अभियानात राबविलेले उपक्रम तसेच एक ते आठ घटकांची माहिती घेतली शाळा अंगणवाडी प्राथमिक उपकेंद्र पाहणी करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान साठी मोलाचे मार्गदर्शन केले.

मा गणेश चौधरी व विस्तार अधिकारी यांची ग्रामपंचायत भेट
गटविकास अधिकारी पंचायत समिती धुळे मा गणेश चौधरी साहेब व विस्तार अधिकारी यांची ग्रामपंचायत भेट
